Hardik Pandya : शिखरने दुसरं लग्न केलं पण पंड्याचा पहिल्या बायकोत जीव अडकला, लेकासाठी पाठवलं 4 कोटींचं गिफ्ट! पाहा काय?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Hardik Pandya special gift to Agastya and ex wife : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या याने आपल्या मुलाला चार कोटीची गाडी गिफ्ट केली आहे.
advertisement
1/7

टीम इंडियाचा स्टार खेळाडू शिखर धवन याने आपल्या आयुष्याच्या सेकंड इनिंगला सुरूवात केली आहे. शिखर धवनने गर्लफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली आहे.
advertisement
2/7
तर दुसरीकडे टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या पहिल्या पत्नीच्या जीवात जीव अडकवून बसलाय, अशी चर्चा आहे. हार्दिक पांड्याने आपल्या पहिल्या बायकोला सरप्राईज दिलंय.
advertisement
3/7
हार्दिक पांड्याने आपल्या लेकाला एक दोन हजारांचं नाही तर तब्बल चार कोटींचं गिफ्ट दिलं आहे. हार्दिकच्या या रॉयल गिफ्टची सध्या चर्चा होताना दिसतीये.
advertisement
4/7
हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. घटस्फोटानंतर तो त्याची नवीन प्रेयसी माहिका शर्माला डेट करत आहे. छोट्या मोठ्या गाड्या खेळण्याच्या वयात हार्दिकने अगस्त्याला 4 कोटींची एसयूव्ही भेट दिली आहे.
advertisement
5/7
व्हायरल व्हिडीओमध्ये हार्दिकचा मुलगा आणि त्याची एक्स पत्नी एकत्र लँड रोव्हर डिफेंडर कारची डिलिव्हरी घेताना दिसत आहेत. फोटोच्या उजव्या बाजूला, तुम्हाला स्वागत पत्र स्पष्टपणे लिहिलेलं दिसतंय, "पापा टू अगस्त्य."
advertisement
6/7
हार्दिक पांड्याकडे आधीच एक डिफेंडर आहे. त्याने ती गाडी त्याच शोरूममधून खरेदी केली जिथे त्याने पूर्वी डिफेंडर खरेदी केली होती. अशातच आता पांड्याने अशीच गाडी लेकाला दिली आहे.
advertisement
7/7
दरम्यान, हार्दिक फॅशनच्या बाबतीत वेगळा मानला जातो. तो चार कोटींचं घड्याळ घालून मैदानात खेळताना दिसतो. त्यामुळे पांड्याची हटके स्टाईल सर्वांना भावते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Hardik Pandya : शिखरने दुसरं लग्न केलं पण पंड्याचा पहिल्या बायकोत जीव अडकला, लेकासाठी पाठवलं 4 कोटींचं गिफ्ट! पाहा काय?