IND VS SA Dream11 : करोडपती होण्याची शेवटची संधी, वर्ल्ड कप फायनलसाठी 'या' 11 खेळाडूंना घ्या टीममध्ये, व्हाल मालामाल
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यात टी 20 वर्ल्ड कप 2024 चा फायनल सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी Dream11 वर 2 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. तेव्हा तुम्ही खालील पैकी 11 खेळाडूंना तुमच्या टीममध्ये संधी देऊ शकता.
advertisement
1/6

बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यात टी 20 वर्ल्ड कप 2024 चा फायनल सामना शनिवार 29 जून रोजी संध्याकाळी 8 वाजता पार पडेल. या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स आणि डिझनी हॉट स्टार अॅपवर दाखवण्यात येईल.
advertisement
2/6

भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका सामन्यासाठी ड्रीम 11 वर टीम लावत असताना तुम्ही कर्णधार म्हणून रोहित शर्मा तर उपकर्णधार म्हणून जसप्रीत बुमराहची निवड करू शकता. तसेच फलंदाज म्हणून रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हेनरिक क्लासेन हे तुम्हाला चांगले पॉईंट्स मिळवून देऊ शकतात.
advertisement
3/6
ऑलराऊंडर म्हणून हार्दिक पांड्या, मार्को जेनसेन, अक्षर पटेल हे तुम्हाला जास्त पॉईंट्स मिळवून देऊ शकतील तर विकटकीपर म्हणून रिषभ पंत, क्विंटन डी कॉक हे पर्याय ठरू शकतील.
advertisement
4/6
भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका सामन्यासाठी ड्रीम 11 वर टीम लावताना जसप्रीत बुमराह, कगिसो रबाडा हे गोलंदाजीसाठी उत्तम पर्याय ठरू शकतात आणि तुम्हाला पॉईंट्स मिळवून देऊ शकतात.
advertisement
5/6
भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यातील फायनल सामन्यासाठी अशी लावा ड्रीम 11 वर टीम : विकेटकीपर- रिषभ पंत, क्विंटन डी कॉक; फलंदाज - रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हेनरिक क्लासेन; ऑलराउंडर - हार्दिक पांड्या, मार्को जेनसेन, अक्षर पटेल; गोलंदाज - जसप्रीत बुमराह, कगिसो रबाडा
advertisement
6/6
(इथं दिलेली माहिती एक्सपर्टशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. ड्रीम 11 किंवा अशा पद्धतीच्या ऑनलाईन खेळांना न्यूज18 मराठी कधीच प्रोत्साहन देत नाही)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND VS SA Dream11 : करोडपती होण्याची शेवटची संधी, वर्ल्ड कप फायनलसाठी 'या' 11 खेळाडूंना घ्या टीममध्ये, व्हाल मालामाल