TRENDING:

होळीमध्ये स्वस्तात मिळतोय iPhone 16 Pro! झटपट बुक होताय फोन

Last Updated:
iPhone 16 Pro Discount: तुम्ही Apple चा फ्लॅगशिप स्मार्टफोन iPhone 16 Pro खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. या फोनवर चांगली सूट दिली जात आहे, त्यामुळे तुम्ही तो स्वस्तात खरेदी करू शकाल.
advertisement
1/7
होळीमध्ये स्वस्तात मिळतोय iPhone 16 Pro! झटपट बुक होताय फोन
iPhone 16 Pro Offer: होळीचा सण लवकरच येणार आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही Apple चा फ्लॅगशिप स्मार्टफोन iPhone 16 Pro खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
advertisement
2/7
या फोनवर चांगली सूट दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही तो स्वस्तात खरेदी करू शकाल. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कंपनीने आयफोन 16 प्रो लाँच केला होता. यासह, तुम्हाला अनेक उत्तम फीचर्स मिळतील. या फोनवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल जाणून घेऊया.
advertisement
3/7
iPhone 16 Pro स्वस्तात उपलब्ध : अॅमेझॉनवर iPhone 16 Pro च्या व्हाइट टायटेनियम कलरमध्ये येणाऱ्या 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,19,900 रुपये आहे. पण, कोणत्याही बँकेच्या डिस्काउंशिवाय 8% ची सूट मिळत आहे. डिस्काउंटनंतर त्याची किंमत 1,10,900 रुपये झाली आहे. पण, डिस्काउंट इथेच संपत नाहीत. एक्सचेंज ऑफर आणि बँक डिस्काउंट एकत्र करून तुम्ही ते आणखी स्वस्तात खरेदी करू शकता.
advertisement
4/7
एक्सचेंज ऑफर आणि बँक डिस्काउंट : तुम्ही तुमचा जुना हँडसेट बदलूनही हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. यावर 22,800 रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. तुमच्या फोनची माहिती देऊन तुम्हाला एक्सचेंज व्हॅल्यू तपासावी लागेल.
advertisement
5/7
एक्सचेंज व्हॅल्यू फोनच्या स्थिती आणि मॉडेलवर अवलंबून असते. एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्डने पैसे भरणाऱ्या ग्राहकांना 3,000 रुपयांचं इंस्टंट डिस्काउंट मिळेल. आयसीआयसीआय आणि कोटक बँक क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरणाऱ्या ग्राहकांनाही असचं डिस्काउंट मिळेल.
advertisement
6/7
iPhone 16 Pro स्पेसिफिकेशन्स : आयफोन 16 प्रो मध्ये 6.3-इंचाचा LTPO सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 2,000 निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, यात ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे.
advertisement
7/7
ज्यामध्ये 48MP + 12MP + 48MP कॅमेरा उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी फोनमध्ये 12MPचा फ्रंट कॅमेरा आहे. डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी, त्यात 3,582mAh बॅटरी आहे, जी 25W वायर्ड, 15W वायरलेस आणि 4.5W रिव्हर्स वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
होळीमध्ये स्वस्तात मिळतोय iPhone 16 Pro! झटपट बुक होताय फोन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल