TRENDING:

Injection in Marathi : इंजेक्शनला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के डॉक्टरांनाही सांगता येणार नाही

Last Updated:
Injection in Marathi : दैनंदिन जीवनात आपण अनेक असे इंग्रजी शब्द वापरतो, ज्यांचा मराठी अर्थ आपल्याला लवकर सांगताही येत नाही
advertisement
1/7
इंजेक्शनला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के डॉक्टरांनाही सांगता येणार नाही
आपण दररोज घरापासून ते ऑफिसपर्यंत कितीतरी इंग्रजी शब्दांचा वापर करतो. मात्र, काही शब्द असे असतात, ज्यांचे मराठी अर्थही आपल्याला माहिती नसतात.
advertisement
2/7
या शब्दांचा वापर अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळेच सर्रास करतात. बऱ्याच जणांना तर याचीही कल्पना नसते की आपण रोज वापरतो हा शब्द मराठी नसून इंग्रजी आहे
advertisement
3/7
अशात त्या शब्दाचा मराठी अर्थ विचारल्यावर नक्कीच तो कोणाला सांगता येणार नाही. अशाच एका शब्दाबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत
advertisement
4/7
हा शब्द आहे इंजेक्शन. आजारी पडलं की आपण सगळेच लगेचच डॉक्टरकडे जातो
advertisement
5/7
मग डॉक्टर कधी गोळ्या, औषधं देऊनच रुग्णाला बरं करतात. तर, कधी त्रास जास्त असेल तर इंजेक्शन दिलं जातं. जेणेकरून रुग्णाला लवकर बरं वाटेल
advertisement
6/7
आपल्यापैकी प्रत्येकाने डॉक्टरकडे गेल्यावर कधी ना कधी इंजेक्शन घेतलंच असेल. मात्र, इंजेक्शनला मराठीत काय म्हणतात? असं जर कोणी विचारलं तर 99 टक्के लोकांना सांगता येणार नाही.
advertisement
7/7
तर इंजेक्शनला मराठीत अंत:क्षेपण किंवा सुई टोचणे असं म्हणतात
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Injection in Marathi : इंजेक्शनला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के डॉक्टरांनाही सांगता येणार नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल