TRENDING:

हे मोठं शहर आहे 'भूतांची राजधानी'! इथं राहतात सर्वाधिक Ghost; संशोधनातून भयानक खुलासा

Last Updated:
भुतांबाबत करण्यात आलेल्या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
advertisement
1/5
हे मोठं शहर 'भूतांची राजधानी'! इथं आहेत सर्वाधिक घोस्ट; संशोधनातून भयानक खुलासा
भूत आहेत ही नाहीत याबाबत वादच आहे. पण काही लोक आपण भूत पाहिल्याचा दावा करतात. याबाबत याबाबत स्टडी करण्यात आला. ज्यात सर्वाधिक भूत असलेल्या जागेचा धक्कादायक खुलासा झाला आहे.
advertisement
2/5
गेल्या वर्षी स्टार ऑनलाईनने एका पॅरानॉर्मल एक्सपर्ट रॉब पाइकेच्या दाव्यानुसार रिपोर्ट दिला होता. त्यात त्यांनी आपण सर्वजण भूतांसोबत राहत असल्याचा दावा गेला होता.
advertisement
3/5
रॉब पाइके म्हणाले, आपल्यापैकी 90 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक घरात एक आत्मा असते.  पण आपली प्रतीक्षा त्यांना असते की नाही, त्यांना आपल्यासमोर यायचं की नाही हे त्यांच्यावर अवलंबून आहे. तुमच्या घरातही कदाचित तुमचा कुणी नातेवाईक किंवा आणखी कुणी भूत असेल, असं तो म्हणाला.
advertisement
4/5
डेली स्टारच्या वृत्तानुसार बर्मिंघम ब्रिटनमध्ये भुतांची राजधानी आहे. इथल्या 31 टक्के लोकांनी आपण भूत पाहिल्याचा दावा केला आहे.
advertisement
5/5
बर्मिंघमनंतर सर्वाधिक भूत असलेली दुसरी जागा आहे एडिनबर्ग. जिथल्या 25 टक्के लोकांनी आपण भूत पाहिल्याचं सांगितलं आहे. यानंतर नॉटिंघम, लिव्हरपूल, न्यूकॅसल आणि ब्रिस्टोलियनचा नंबर आहे. (सर्व फोटो - प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
हे मोठं शहर आहे 'भूतांची राजधानी'! इथं राहतात सर्वाधिक Ghost; संशोधनातून भयानक खुलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल