RCB Victory Parade: गर्दी इतकी की ऍम्ब्युलन्स ही पोहोचू शकली नाही, RCB विजय रॅलीच्या धक्कादायक घटनेचे फोटो समोर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
RCB Victory Parade : या घटनेचे भयावह दृश्य कॅमेरामध्ये कैद झाले आहे.
advertisement
1/6

IPL 2025 ची ट्रॉफी अखेर 17 वर्षांनंतर रॉयल चँलेंजर्स बंगळुरू संघाने आपल्या नावे केली.
advertisement
2/6
या ऐतिहासिक विजयानंतर कर्नाटकमध्ये विजयी रॅली काढली होती, या विजयी रॅलीत चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे.
advertisement
3/6
समोर आलेल्या माहितीनुसर या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही लोक गंभीर जखमी आहेत. हा आकडा वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
4/6
या घटनेचे भयावह दृश्य कॅमेरामध्ये कैद झाले आहे.
advertisement
5/6
ही गर्दी इतकी जास्त होती की ऍम्ब्युलन्सला यायला देखील जागा मिळाली नाही, ज्यामुळे रुग्णांना आणि जखमींना घटनास्थळावरुन उचलून न्यावं लागलं.
advertisement
6/6
अखेर यानंतर गर्दीला आवर घालण्यासाठी पोलीसांना लाठीचार्ज करावा लागला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
RCB Victory Parade: गर्दी इतकी की ऍम्ब्युलन्स ही पोहोचू शकली नाही, RCB विजय रॅलीच्या धक्कादायक घटनेचे फोटो समोर