General Knowledge : नाक आणि ओठ सगळ्यांना माहितीयेत, पण त्यांच्या मधल्या भागाला काय म्हणतात?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Name of gap between Nose and Lip : आपल्या शरीराचे असे काही भाग आहेत, ज्यांची नावं अनेकांना माहिती नाहीत. त्यापैकीच एक म्हणजे चेहऱ्यावर असलेला हा भाग. नाक आणि ओठांमधील गॅप.
advertisement
1/5

आपल्या शरीराविषयी अनेक गोष्टी आपल्याला माहीत नसतात. त्यापैकी एक म्हणजे मानवी शरीरातील नाक आणि ओठांमधील भाग. याला काय म्हणतात हे अनेकांना माहिती नसेल.
advertisement
2/5
आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाला एक नाव आहे. हात, पाय, कान, नाक, डोळे, बोटं, नखं, गुडघा, तळवे असे शरीराचे बाह्यभाग. तसंच शरीराच्या आतील अवयव जे आपल्याला दिसत नाहीत, त्या अवयवांनाही नावं आहेत.
advertisement
3/5
पण आपल्या शरीरात दिसणारा असा एक भाग ज्याचं नाव अनेकांना माहिती नाही. हा भाग आपल्या चेहऱ्यावर आहे. तो म्हणजे नाक आणि ओठ यांच्यामधील भाग.
advertisement
4/5
चेहऱ्यावरील भाग कोणकोणते असं विचारलं तर आपण डोळे, कान, नाक, हनुवटी, गाल, कपाळ असं सांगू. पण नाक आणि ओठांच्या मधील भागाला काय म्हणतात, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?
advertisement
5/5
नाक आणि ओठांमधील भागाला फिल्ट्रम म्हणतात. हा इंग्रजी शब्द आहे आणि तो सहज वापरला जातो. हिंदीमध्ये या शब्दाचा अर्थ ओष्ठ खात म्हणजेच ओठांचा पहिला भाग.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : नाक आणि ओठ सगळ्यांना माहितीयेत, पण त्यांच्या मधल्या भागाला काय म्हणतात?