Animal News : असा प्राणी जो जखमी झाल्यावर माणसांसारखा रडतो, तुम्हाला माहिती आहे का तो कोण?
- Published by:Priya Lad
Last Updated:
तसं तुम्ही या प्राण्याला ओळखता पण तो माणसासारखा रडतो हे तुम्हाला माहिती नसेल.
advertisement
1/5

असे कितीतरी <a href="https://news18marathi.com/tag/animal-news/">जीव</a> आहेत, ज्यांच्याबाबत आपल्याला माहिती नाही. असे जीवही अस्तित्वात असू शकतात, याचा आपण विचारही करू शकत नाही.
advertisement
2/5
काही जीव तर असे आहेत, जे आपल्याला माहिती आहेत. पण त्यांच्याबाबत पूर्ण माहिती आपल्याला नसते.
advertisement
3/5
माणूस आणि प्राणी यांच्यात बराच फरक आहे. तसं माणसांप्रमाणे प्राण्यांमध्येही भावना असतात पण त्या व्यक्त करण्याची पद्धत मात्र वेगळी असते.
advertisement
4/5
असाच हा एक प्राणी. जो चक्क माणसांसारखा रडतो. त्याला दुखापत झाली की तो माणसांसारखा रडू लागतो.
advertisement
5/5
यूपीएससीसारख्या परीक्षांच्या मुलाखतीत असे प्राण्यांबाबत प्रश्न विचारले जातात. याचं उत्तर आहे अस्वल. (सर्व फोटो प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Animal News : असा प्राणी जो जखमी झाल्यावर माणसांसारखा रडतो, तुम्हाला माहिती आहे का तो कोण?