क्रमांक 2 हा क्रमांक 6 शी परिचित आहे तर क्रमांक 6 सह हा तटस्थ संबंधाच्या नमुन्याचं अनुसरण करतो. क्रमांक सहाला आपल्या गटात दोनला ठेवणं तसं कठीण वाटतं.
या दोन्ही जन्मांकाच्या व्यक्ती जगण्यासाठी भिन्न तत्त्वज्ञानासह समान पद्धती अवलंब करतात, त्यामुळे अशी स्थिती निर्माण होते. या व्यक्ती सहसा अशा वादात पडतात जे सहज शांतपणे सोडवले जाऊ शकतात.
advertisement
या व्यक्ती कमिटेड आणि भावनिक असतात. त्या विवाह किंवा प्रेम संबंधांत अतिशय चांगल्या आणि निष्ठावान जोडीदार ठरतात.
आनंदाचे क्षण अनुभवले! प्रेमाचा गुंता आता अडचणी वाढवणार; या राशींना अलर्ट
सहा किंवा दोन जन्मांक असलेले तरुण किंवा ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना यशाचा आनंद साजरा करण्याची संधी मिळते.
सहा आणि दोनचा प्रभाव असलेली महिला नशिबवान असते तसंच ती आपल्या कुटुंबाला आधार देणारी सून ठरते. या व्यक्तींना इतरांच्या पाठिंब्याची गरज असते. त्या स्वतंत्रपणे काम करू शकत नाहीत. त्यांना एकटेपणाची भीती असते. त्यामुळे त्यांनी गटात राहिलं पाहिजे.
या जन्मांकांच्या व्यक्ती सर्जनशीलतेशी संबंधित करिअर, लिक्विड, सरकारी ऑर्डर्स, डिझायनिंग, दागिने, हिरे, ब्युटी प्रॉडक्ट्स, सजावट, टूर आणि ट्रॅव्हल्स, आयात-निर्यात आणि धान्य विक्री या क्षेत्रांत यशस्वी ठरतात.
# नंबर 2 (तुमचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 2,12, 20, 29 तारखांना झाला असेल तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
#नंबर 6 (तुमचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 6,15,24 तारखांना झाला असेल तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
बुधादित्य राजयोग! जानेवारीच्या उत्तरार्धात या राशींचा बोलबाला; शत्रुंचा जळफळाट
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)