TRENDING:

Asia Cup 2025 : टीम इंडियातून बाहेर करताच श्रेयस अय्यर चिडला, मनातली खदखद बोलून दाखवली,VIDEO

Last Updated:

श्रेयस अय्यर सातत्यपुर्ण कामगिरी करतोय, मात्र तरी देखील त्याची निवड झाली होती.त्यामुळे चाहत्यांचीही निराशा झाली आहे. अशात आता श्रेयस अय्यरनेच या घडामोडीवर मौन सोडलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Asia Cup 2025, Shreyas Iyer : कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आशिया कप खेळणार आहे.या स्पर्धेत श्रेयस अय्यरची संघात निवड झाली नाही आहे.त्यामुळे निवड समितीवर प्रचंड टीका होतेय. कारण श्रेयस अय्यर सातत्यपुर्ण कामगिरी करतोय, मात्र तरी देखील त्याची निवड झाली होती.त्यामुळे चाहत्यांचीही निराशा झाली आहे. अशात आता श्रेयस अय्यरनेच या घडामोडीवर मौन सोडलं आहे.
shreyas iyer
shreyas iyer
advertisement

आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. पण या सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे श्रेयस अय्यर. कारण त्याची संघात निवडच झाली नाही. श्रेयस अय्यर जबरदस्त फॉर्ममध्ये होता.तरीही त्याला 15 सदस्यीय संघात स्थान मिळाले नाही. भारतीय संघाचे माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांनीही त्याची निवड न झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले होता.त्यात आता स्वतः श्रेयस अय्यरने यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup 2025 : टीम इंडियातून बाहेर करताच श्रेयस अय्यर चिडला, मनातली खदखद बोलून दाखवली,VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल