या सेल दरम्यान Motorola Edge 60 Fusion (256GB) ₹18,999 मध्ये उपलब्ध असेल, जो ₹25,999 वरून कमी आहे. सॅमसंग Galaxy S24 (Snapdragon)ची किंमत ₹38,999 आहे. अशाच प्रकारच्या ऑफर्स ओप्पो, विवो, रियलमी, गुगल आणि इतर ब्रँडच्या स्मार्टफोनवर देखील उपलब्ध असतील.
Dish TVची छत्री कशी काम करते? 99% लोकांना माहितीच नाही यामागची टेक्नॉलॉजी
advertisement
कार्ड ऑफर्स
सेल दरम्यान, ग्राहकांना HDFC बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डसह अतिरिक्त 10% सूट, कॅशबॅक ऑफर, एक्सचेंज बोनस आणि इंटरेस्ट-फ्री EMI ऑप्शन मिळू शकतात. या वर्षीचा फेस्टिव्ह धमाका सेल स्मार्टफोन खरेदीदारांसाठी विशेषतः फायदेशीर ठरेल, कारण फ्लिपकार्टने आधीच लक्षणीय डिस्काउंट आणि ऑफर्स तयार केल्या आहेत.
नुकत्याच संपलेल्या Big Billion Days Sale 2025 नंतर हा सेल सुरू झाला आहे. जिथे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने अनेक स्मार्टफोन आणि इतर प्रोडक्ट्सवर लक्षणीय डिस्काउंट दिल्या आहेत. Festive Dhamaka Sale ग्राहकांना उत्तम ऑफर आणि बँक डिस्काउंट देखील देत आहे.
पैशांची महाबचत! फक्त एका रिचार्जमधील चालतील घरातील 4 नंबर, Prime सह Hotstar Free
एकंदरीत, Flipkart Festive Dhamaka Sale 2025 हा लक्षणीय डिस्काउंटमध्ये परवडणारे स्मार्टफोन खरेदी करू इच्छिणाऱ्या यूझर्ससाठी एक सुवर्णसंधी आहे. तुम्ही आयफोनचे चाहते असाल किंवा सॅमसंग, ओप्पो किंवा मोटोरोलाला पसंत करत असाल, या सेलमध्ये प्रत्येकासाठी काहीतरी खास असेल.