TRENDING:

28 दिवसांसाठी कोणाचा प्लॅन स्वस्त; Jio, Airtel की Vi आणि BSNL

Last Updated:

Jio vs Airtel vs Vi vs BSNL: तुम्हाला 1 महिन्याचा रिचार्ज प्लॅन घ्यायचा असेल, तर आधी जाणून घ्या की रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि बीएसएनएलमध्ये 28 दिवसांसाठी कोणाचा प्लॅन स्वस्त आहे?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Jio vs Airtel vs Vi vs BSNL: फोनची गरज इतकी वाढली आहे की इंटरनेट वापरण्यापासून एकमेकांशी बोलण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी सिमकार्ड रिचार्ज करणे आवश्यक झाले आहे. जेव्हा आपले बहुतेक काम फोनद्वारे केले जाते आणि वायफाय कनेक्शन नसते तेव्हा रिचार्जशिवाय जगणे अधिक कठीण वाटते. अशा परिस्थितीत एक दिवसही रिचार्ज केल्याशिवाय राहणे कठीण होऊन बसते. तर महागड्या रिचार्जमुळे अनेक वेळा स्वस्त प्लॅनचा शोध घेत असतो.
रिचार्ज प्लॅन
रिचार्ज प्लॅन
advertisement

तुम्हाला दीर्घ व्हॅलिडिटीचा रिचार्ज प्लॅन घ्यायचा नसेल, तर तुम्ही जवळपास 1 महिन्याच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन देखील स्वीकारू शकता. Reliance Jio, Airtel, Vodafone Idea आणि BSNL सारख्या प्रमुख टेलीकॉम कंपन्या ग्राहकांना विविध व्हॅलिडिटी आणि किंमतीसह 28 दिवसांचे प्लॅन ऑफर करतात. चला 28 दिवसांच्या स्वस्त रिचार्ज प्लॅनबद्दल माहिती घेऊया.

हे आहेत कमी बजेटमध्ये येणारे भारी लॅपटॉप, Lenovo पासून Asus चा समावेश

advertisement

जिओचा 28 दिवसांचा प्लॅन

रिलायन्स जिओच्या 28 दिवसांच्या प्लॅनची ​​किंमत 349 रुपये आहे. यामध्ये यूजरला 2GB डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचा लाभ मिळतो. या रिचार्जसह, यूझर्सना जिओचे निवडक ॲप्स वापरण्याची सुविधा देखील मिळते.

Airtel 28 दिवसांचा रिचार्ज प्लॅन

एअरटेलचा 28 दिवसांचा रिचार्ज प्लॅन 398 रुपयांचा आहे. यामध्ये, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग व्यतिरिक्त, दररोज 100 एसएमएस, दररोज 2GB डेटा, OTT सब्सक्रिप्शन देखील पूर्णपणे फ्री उपलब्ध आहे. हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन प्लॅन फ्री दिले जात आहे. याशिवाय, तुम्हाला Airtel Thanks ॲपचा फ्री अॅक्सेस देखील मिळेल.

advertisement

Instagram Collaboration: इंस्टाग्रामवर ब्रँडसोबत कोलेबरेशन करण्याची सोपी प्रोसेस! अवश्य घ्या जाणून

Vi 1 मंथ प्लॅन (Vodafone Idea 1 Month Plan)

Vodafone Idea 349 रुपयांचा 28 दिवसांचा रिचार्ज प्लॅन ऑफर करते. या PLAN सह, यूझर्सना दररोज 1.5GB डेटा मिळतो. यूझर्सना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, डेली 100 एसएमएस, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि बिंज ऑल नाइटचा बेनिफिटही मिळतो.

advertisement

BSNL 1 महिन्याचा रिचार्ज प्लॅन

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अशीही आरोग्य सेवा, रक्तदान आणि अवयवदानासाठी काम करणारे अमित, Video पाहुन कराल कौतुक
सर्व पहा

BSNL स्वस्त प्लॅनसाठी ओळखले जाते परंतु 5G आणि 4G नेटवर्कच्या बाबतीत ते मागे आहे. याशिवाय, भारतातील सर्व क्षेत्रांमध्ये प्लॅन सुविधा पुरवण्यात थोडे मागे आहे. तसंच, जर आपण 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह प्रीपेड प्लॅनबद्दल बोललो तर, यूझर्सना 187 रुपयांमध्ये 2 जीबी डेटासह एक प्लॅन मिळेल. यासोबत अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिटचाही समावेश आहे.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
28 दिवसांसाठी कोणाचा प्लॅन स्वस्त; Jio, Airtel की Vi आणि BSNL
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल