TRENDING:

हे आहेत Jio चे टॉप 5 रिचार्ज प्लॅन! 2025 मध्ये तुम्हाला मिळेल मोठा फायदा

Last Updated:

JIO Recharge Plans: तुम्ही वर्षाच्या सुरुवातीला रिचार्ज करण्याचा विचार करत असाल, तर जिओचे टॉप 5 प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. यामध्ये तुम्हाला मासिक प्लॅन ते वार्षिक प्लॅनचे डिटेल्स देखील मिळतील. रिचार्ज करण्यापूर्वी ही माहिती वाचणे महत्त्वाचे आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : तुम्ही जिओ यूझर्स आहात आणि तुमचा रिचार्ज प्लॅन देखील वर्षाच्या शेवटी संपला आहे? काळजी करू नका, 2025 मध्ये तुमची पुन्हा पुन्हा रिचार्ज करण्याच्या त्रासातून सुटका होईल. आज आपण Jio च्या टॉप 5 रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. Jio त्याच्या 5G सेवेअंतर्गत अनेक अनलिमिटेड प्लॅन ऑफर करते. हे सर्व प्रकारच्या यूझर्सच्या गरजा पूर्ण करू शकतात. हे प्लॅन विविध व्हॅलिडिटी आणि डेटा बेनिफिट देतात. चला प्लॅनचे डिटेल्स चेक करुया आणि कोणता प्लॅन किती फायदा देतो जाणून घेऊया.
जिओ रिचार्ज प्लॅन
जिओ रिचार्ज प्लॅन
advertisement

जिओचा 349 रुपयांचा प्लॅन

हा Jio चा प्लॅन आहे ज्याची व्हॅलिडिटी 28 दिवस आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 5G अनलिमिटेड डेटाचा लाभ मिळतो. यामध्ये दररोज 2GB डेटा वापरण्याची संधी आहे. याशिवाय तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, डेली 100, JioCinema, JioTV आणि JioCloud चे फ्री सबस्क्रिप्शन मिळते.

तुम्हालाही Fake Call येतात का? फॉलो करा या गाइडलाइन्स, होईल फायदा

advertisement

899 रुपयांच्या प्लॅनमध्ये सर्व काही आहे

यामध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा मिळतो. याशिवाय तुम्हाला 20GB अतिरिक्त डेटा देखील मिळेल. हा प्लॅन 90 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. अनलिमिटेड कॉलिंग, डेली 100 एसएमएस, JioCinema, JioTV आणि JioCloud चे सब्सक्रिप्शनही उपलब्ध आहे.

999 रुपयांचा प्लॅन

98 दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2 GB फ्री डेटा मिळतो. अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS/दिवस, JioCinema, JioTV आणि JioCloud वर फ्री अॅक्सेस उपलब्ध आहे.

advertisement

Scammers ची नवी खेळी! बनावट कोर्ट ऑर्डरचा Email पाठवून लावताय चुना

2,025 रुपयांच्या रिचार्जमध्ये 200 दिवसांची मजा

या प्लॅनमध्ये तुम्हाला 200 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. तुम्ही दररोज 2.5 जीबी डेटा वापरू शकता. यामध्ये तुम्हाला इतर अनेक फायदे मिळतात. ज्यामुळे तुम्ही नवीन वर्षात मजा करू शकता. अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 फ्री एसएमएस उपलब्ध आहेत. OTT सबस्क्रिप्शनचाही फायदा आहे - यामध्ये तुम्ही JioCinema, JioTV आणि JioCloud चे सबस्क्रिप्शन मिळवू शकता.

advertisement

3,599 रुपयांच्या प्लॅनमध्ये वर्षभराची सुट्टी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटमध्ये उलटफेर, कांदा, केळीनं वाढवलं टेन्शन, लिंबू अन् द्राक्षांना किती मिळाला भाव?
सर्व पहा

हा रिचार्ज प्लॅन तुम्हाला पुन्हा पुन्हा रिचार्ज करण्याच्या त्रासापासून मुक्त करेल. हा प्लॅन 365 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. यामध्ये तुम्ही दररोज 2.5GB डेटाचा लाभ घेऊ शकता. अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS/दिवस आणि JioCinema, JioTV आणि JioCloud चे सब्सक्रिप्शन उपलब्ध आहे.

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
हे आहेत Jio चे टॉप 5 रिचार्ज प्लॅन! 2025 मध्ये तुम्हाला मिळेल मोठा फायदा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल