TRENDING:

Spam Calls पासून बचाव करायचाय? WhatsAppच्या या सेटिंग करा ऑन

Last Updated:

WhatsApp वर अनोळखी नंबरवरुन येणारे स्पॅम कॉल्समुळे त्रस्त आहात? स्कॅमर्सच्या जाळ्यापासून बचावासाठी एक अशी सेटिंग आहे, जी ऑन करताच तुम्हाला स्पॅम कॉल्सपासून सुटका मिळवू शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : Spam Calls पासून त्रस्त असाल मात्र या कॉल्सपासून कशी सुटका मिळवावी हे कळत नसेल तर आज आम्ही तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहोत. जे तुमचा त्रास दूर करण्यात मदत करु शकते. मात्र ही सेटिंग व्हॉट्सअ‍ॅपवर तुमच्या कामी येईल. केवळ नॉर्मल कॉल नाही तर व्हॉट्सअ‍ॅपवरही अनेकदा अनोळखी नंबवरुन कॉल येतो. व्हॉट्सअ‍ॅपवर स्कॅमर्स अशा प्रकारचे जाळे अंथरतात की लोक सहज यात अडकतात. पण आता नाही. आज आम्ही तुम्हाला अशी सेटिंग सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर येणाऱ्या या कॉल्सपासून स्वतःला वाचवू शकता.
व्हॉट्सअॅप कॉल
व्हॉट्सअॅप कॉल
advertisement

WhatsAppमध्ये Silence Unknown Callers फीचर देण्यात आले आहे. हे फीचर सुरू करण्याचा फायदा असा आहे की तुम्ही अनोळखी नंबरवरून येणारे कॉल ब्लॉक करू शकता. याचा अर्थ असा की एकदा हे फीचर सुरू केल्यानंतर, अनोळखी नंबरवरून येणारे कोणतेही कॉल आपोआप सायलेंट होतील आणि तुम्हाला कॉल लक्षातही येणार नाही. तुम्हाला कॉल आला हे कळालं नाही तर तुम्हाला तो येणार नाही आणि जेव्हा तुम्ही तो रिसिव्ह केला नाही तेव्हा तुम्हाला स्पॅम कॉल येण्याची शक्यता कमी होईल.

advertisement

Instagram वरील बालकांची सेफ्टी धोक्यात? Meta सर्व्हेत धक्कादायक खुलासा

WhatsApp Silence Unknown Callers असे करा ऑन 

प्रथम, WhatsApp उघडा, नंतर सेटिंग्ज उघडण्यासाठी तीन डॉट्सवर क्लिक करा. सेटिंग्ज उघडल्यानंतर, तुम्हाला प्रायव्हसी विभागात जावे लागेल. प्रायव्हसी विभागात खाली स्क्रोल केल्यावर, तुम्हाला सायलेन्स अननोन कॉलर्स ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर क्लिक केल्याने तुम्हाला हे फीचर ऑन करण्याचा पर्याय मिळेल.

advertisement

तुमचं मुल वारंवार फोन मागतं का? फॉलो करा 3 ट्रिक, सुटेल सवय

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Holi 2026 : 2 की 3 मार्च? यंदा होळी नेमकी कधी साजरी करावी? शुभ मुहूर्त काय?
सर्व पहा

हे फीचर यामुळे काम करते, कारण स्पॅम कॉल्समुळे अनेक लोकांना नुकसान भोगावे लागते. या फीचरच्या मदतीने कॉल मिस झाला तर फसवणुकीपासून तुमचा बचाव होऊ शकतो.

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Spam Calls पासून बचाव करायचाय? WhatsAppच्या या सेटिंग करा ऑन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल