TRENDING:

WhatsAppने आणलंय खास फीचर! पण फक्त 15 दिवसांसाठी, आहे तरी काय?

Last Updated:

WhatsApp New Year Feature: व्हॉट्सॲपने घोषणा केली आहे की, त्यांनी अँड्रॉइड आणि आयफोन दोन्हीसाठी तीन नवीन फीचर्स आणण्यास सुरुवात केली आहे. परंतु हे फीचर इतर फीचर्सप्रमाणे कायमस्वरूपी उपलब्ध होणार नाहीत, उलट, ते लिमिटेड काळासाठी आणले गेलेय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
WhatsApp Update: WhatsApp ने घोषणा केली आहे की, त्यांनी Android आणि iPhone दोन्हीसाठी तीन नवीन फीचर्स आणण्यास सुरुवात केली आहे. परंतु हे फीचर्स इतर फीचर्सप्रमाणे कायमस्वरूपी उपलब्ध होणार नाहीत. उलट, ती मर्यादित काळासाठी आणली गेली आहेत. यूझर्स हे फीचर्स केवळ 15 दिवसांसाठी वापरू शकतील. विशेषत: येत्या नवीन वर्षाचे औचित्य साधून ही फीचर्स आणण्यात आली आहेत. यामध्ये युजर्सना नवीन वर्ष साजरे करण्यासाठी अनेक खास सुविधा मिळतील. चला या फीचर्सविषयी जाणून घेऊया.
whatsapp update
whatsapp update
advertisement

WhatsApp चे तीन नवीन फीचर्स नवीन वर्ष साजरे करण्यासाठी आहेत आणि ते मर्यादित काळासाठी उपलब्ध असतील. हे फीचर्स लिमिटेड कालावधीसह येतात. 20 डिसेंबर ते 3 जानेवारी या कालावधीत युजर्स या फीचर्सचा वापर करू शकतील. चॅटिंगला अधिक मजेशीर बनवण्यासाठी हे फीचर्स आणण्यात आले आहेत.

तुम्हालाही नेटवर्क प्रॉब्लम येतोय का? एका कन्ज्यूमरला मिळाली 5 लाख भरपाई

advertisement

WhatsApp चे तीन नवीन फीचर्स

NYE कॉलिंग इफेक्ट्स - हे पहिले फीचर आहे. हे फीचर नवीन वर्षात यूझर्ससाठी व्हिडिओ कॉल अधिक मनोरंजक बनवेल. यामध्ये, यूझर्स व्हिडिओ कॉलवर नवीन वर्ष साजरे करणारे बँकग्राउंड, फिल्टर आणि इफेक्ट लागू करू शकतील.

ॲनिमेटेड रिअॅक्शन्स - हे फीचर यूझर्सना मेसेजवर ॲनिमेटेड रिअॅक्शन्स देण्यास अनुमती देते. हे मेसेज पाठवणारे आणि रिसिव्ह करणाऱ्यांना दोन्हींसाठी एक कॉन्फेटी ॲनिमेशन दिसेल.

advertisement

YouTube वर आता दिसणार नाही 'हे' वाले videos! भारतीयांसाठी Google ने बदलले नियम

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे भाव पुन्हा कोसळले, लिंबू आणि केळीची काय स्थिती? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

नवीन स्टिकर्स - यामध्ये यूझर्सना NYE स्टिकर्स आणि अवतारांचे क्युरेटेड पॅक मिळतील. याच्या मदतीने युजर्स चॅटिंगला अधिक मजेशीर बनवू शकतील. अँड्रॉइड आणि आयफोन यूझर्सना हे फीचर्स मिळू लागले आहेत. यूझर्स त्यांच्या फोनमध्ये ही फीचर्स तपासू शकतात. तुम्हाला तुमच्या फोनवर अजुनही हे फीचर मिळत नसल्यास, तुम्ही तुमचे ॲप अपडेट करू शकता.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
WhatsAppने आणलंय खास फीचर! पण फक्त 15 दिवसांसाठी, आहे तरी काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल