TRENDING:

मूलांक व भाग्यांक कसा काढावा? 90 % लोक करतात ही चूक; एका फरकामुळे भविष्य गडबडणार!

Last Updated: Feb 19, 2026, 13:03 IST

नाशिक : अंकशास्त्र देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याची गणना करते. अंकशास्त्रामध्ये संख्यांची जुळवाजुळव करून व्यक्तीच्या भविष्याविषयी माहिती दिली जाते. अंकशास्त्रात सूर्य, चंद्र, गुरू, युरेनस, बुध, शुक्र, वरुण, शनि आणि मंगळ या 9 ग्रहांच्या वैशिष्ट्यांच्या आधारे गणना केली जाते. यातील प्रत्येक ग्रहाला 1 ते 9 अशी संख्या दिली आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/राशीभविष्य/
मूलांक व भाग्यांक कसा काढावा? 90 % लोक करतात ही चूक; एका फरकामुळे भविष्य गडबडणार!
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल