
छत्रपती संभाजीनगर : चिकन किंवा मटनचं नुसतं नाव जरी काढलं तरी आपल्यापैकी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. आपल्यापैकी अनेकांना नॉनव्हेज खायला खूप आवडतं. पण हे नॉनव्हेज खाण्याची कुठली योग्य वेळ आहे? त्यासाठी तुम्ही कुठल्या वेळेत खाल्ल्यानंतर ते तुम्हाला पचायला सोपं जातं? कुठल्या वयोगटातील व्यक्तीने किती नॉनव्हेज खावं? याविषयीचं छत्रपती संभाजीनगर येथील आहार तज्ज्ञ रसिका देशमुख यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: Dec 30, 2025, 14:23 ISTछ. संभाजीनगरमध्ये अर्ज भरण्यासाठी शेवटचे काही क्षण शिल्लक असताना, तेथे तुफान गर्दी झाली होती. त्यातच आता पोलीस आणि उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली. त्यातच अर्ज भरण्यासाठी तोबा गर्दी उमेदवारांची पाहायला मिळाली . पण तेथे पोलीस आणि उमेदवार यांच्यात धक्काबुक्की झाली. पोलीस आपलं काम चोख बजावताना दिसत होते..
Last Updated: Dec 30, 2025, 17:12 ISTचविष्ट आणि पौष्टिक नाश्त्याच्या शोधात असाल तर 'गुजराती हांडवो' आणि 'थेपला' हे दोन उत्तम पर्याय आहेत! वेगवेगळ्या डाळी, दही आणि दुधीचा वापर करून बनवलेला हांडवो कमी तेलात कसा तयार करावा? आणि थंडीच्या दिवसांत आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारा मेथीचा थेपला मऊ होण्याचे गुपित काय? आहारतज्ज्ञांच्या पसंतीस उतरलेली ही खास गुजराती रेसिपी आता तुमच्या किचनमध्ये! सविस्तर कृतीसाठी क्लिक करा.
Last Updated: Dec 30, 2025, 16:47 ISTनवी मुंबईमध्ये भाजप पक्षामध्ये एबी फॉर्म वाटपावरुन भाजप जिल्हाध्यक्षांना पदाधिकाऱ्यांनी घेरलं. गणेश नाईकांनी फक्त 5 जागा दिल्याने भाजप पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे. नाराज कार्यकर्त्यांनी मंदा म्हात्रेंसमोर जिल्हाध्यक्षांना जाब विचारला.
Last Updated: Dec 30, 2025, 16:43 ISTराज्यात महापालिका नुवडणुकीमुळे नाराजीनाट्य प्रत्येक पक्षात दिसत आहे. त्यातच आता मनसे पक्षाचे नेते अजित मुनगेकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मनसेला हा मोठा धक्का आहे.
Last Updated: Dec 30, 2025, 16:25 ISTकोल्हापूर: आपल्या दररोजच्या जीवनात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पादत्राणे परिधान करत असतो. कधी शूज, स्लीपर, क्रॉक्स, सँडल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चप्पल आपण दैनंदिन जीवनात वापरत असतो. मात्र यामध्ये सर्वात वेगळी आणि युनिक ठरते ती म्हणजे कोल्हापुरी चप्पल.
Last Updated: Dec 30, 2025, 16:12 IST