अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर आज सकाळी गोळीबार झाला. हल्लेखोरांनी 6 गोळ्या झाडल्या. गोळीबार कुणी केला असा प्रश्न पडला होता. याबाबतच आता मोठी अपडेट समोर आली आहे. अनमोल बिश्नोई याने या गोळाबाराची जबाबदारी घेतली आहे. कोण आहे हा अनमोल बिश्नोई? का उठलाय भाईजानच्या जीवावर? हा फक्त ट्रेलर असल्याचा दिला इशारा...