अयोध्येत येत्या 22 जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर एक मेसेज सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. 500 रु. नोटेवर महात्मा गांधींऐवजी रामाचं चित्र दाखवण्यात आलंय. पण अशा मेसेजवर अजिबात विश्वास ठेऊ नका. काय आहे या नोटेचं वास्तव? पाहूयात