आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता इच्छुकांकडून राजकीय शक्तिप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या तिकिटाकडे डोळे लावून बसलेल्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चांगलीच कानउघाडणी केलीय. पदाधिकाऱ्यांना श्रीमंतीचं प्रदर्शन टाळण्याची सूचना फडणवीसांनी दिलीय.