ईडीच्या छाप्यांनंतर आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. काही जण सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. त्यावर सत्ताधाऱ्यांनी होणारी कारवाई नियमाप्रमाणे होत असल्याचा दावा केला. एकंदरीतच ईडीच्या छाप्यांमुळे पुन्हा एकदा सत्ताधारी - विरोधक आमनेसामने आलेत.