राष्ट्रवादीतील या फुटीविषयी दोन्ही गटाकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत.केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबामुळे अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्याचा दावा शरद पवार गटाकडून केला जात आहे. तर विकासासाठी आपण शिंदे सरकारमध्ये सामिल होण्याचा निर्णय़ घेतल्याचा दावा अजित पवार गटाकडून केला जात आहे. पण आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी या बंडाविषयी एक गौप्यस्फोट केलाय...