सरसकट मराठा आरक्षणाला आंबेडकरांचा विरोध, जरांगे पाटलांना धक्का... तर 2024 साठी मोदींना रोखणं हाच अजेंडा... प्रकाश आंबेडकरांची खळबळजनक मुलाखत... अनेक मुद्द्यांवर आंबेडकरांनी केला खुलासा तर दिले काही सूचक संकेत. कशी असणार पुढची वाटचाल अन् काय असणार पक्षाचं ध्येय? पाहा...