राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी या संघर्षाला आता चांगलीच धार आलीय. जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचलंय. शिवरायांचा इतिहास घराघरात पोहोचवणाऱ्या डॉ. अमोल कोल्हेंना पाडण्याचा काही जण प्रयत्न करत असल्याची टीका जयंत पाटलांनी केली. त्यावर अजित पवार गटानं पलटवार केल्यानं पुन्हा एकदा खणाखणी सुरू झालीय. पाहूयात हा रिपोर्ट...