प्रभू रामचंद्रांच्या अभिषेकापूर्वीच अजून एक मोठी भेट राम मंदिर ट्रस्टकडून भाविकांना देण्यात आलीय. आता घरूनच तुम्ही सकाळची मंगला आरती, दुपारची विश्राम आरती आणि सायंकाळची भोग आरती अशा रामलल्लाच्या तिन्ही आरत्यांमध्ये सहभागी होऊ शकणार आहात. कसं? पाहा...