मुंबईच्या वेशीवर मराठा आंदोलक लाखोंच्या संख्येनं जमा झाले आहेत. याचदरम्यान सरकारच्या शिष्टमंडळाशी जरांगेंची चर्चा झाली. या चर्चेत काय झालं हे नवी मुंबईतल्या सभेत जरांगे सांगणार होते. पण या सभेत बोलण्यासाठी जरांगे उभे राहिले पण नेमकी साऊंड सिस्टिम बिघडली. पाहा नेमकं काय घडलं...?