संपूर्ण देशवासीयांच्या नजरा राम मंदिर उद्घाटनाकडे लागल्या आहेत. तर मंदिर उद्घाटनावरून राजकारणही सुरु झालं आहे. एकीकडं अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे तर दुसरीकडं उद्धव ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहेत.