तीन दशकांपूर्वी अयोध्येतली बाबरी मशिद जेव्हा पाडली तेव्हा त्या मशिदीच्या घुमटावर उभ्या असलेल्या कारसेवकांचा एक फोटो तुम्ही पाहिला असेल. तो फोटो काढला होता एका मराठी फोटोग्राफरनं. कारसेवक असलेले मोहन बने यांनी पोलिसांचा लाठीमार सहन करत कसा काढला तो फोटो? सविस्तर ऐकूयात त्यांच्याचकडून...