वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर नेमके कुणासोबत आहेत? असा प्रश्न निर्माण झालाय. कारण प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे पाटील यांच्या व्यासपीठावर जाऊन मराठा आरक्षणाला पाठींबा दिला होता. आता प्रकाश आंबेडकर ओबीसींच्या महामेळाव्याला हजेरी लावणार आहेत.