राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं महायुतीतील शिवसेना आणि अजित पवार गटाच्या आमदारांना निमंत्रण दिलंय. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसनं आजवर आरएसएसच्या चारधारेविरोधात राजकारण केलं आहे. मात्र अजित पवार गट महायुतीत सहभागी झालाय. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे आमदार आरएसएसच्या बौद्धिक वर्गाला हजेरी लावणार का? विषयी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.