TRENDING:

Video: लाचखोरी प्रकरणावरुन वादाच्या भोवऱ्यात, झिरवाळांचं स्पष्टीकरण काय?

Author :
Last Updated: Feb 22, 2026, 16:01 IST

अन्न व औषध प्रशासन मंत्रालयातील लिपिक राजू ढेरिंगे याला लाच घेतल्याने पकडण्यात आल्याने मंत्री नरहरी झिरवाळ अडचणीत आलेले आहेत. लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईसंदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना झिरवाळ यांनी केल्या आहेत.यावर त्यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: लाचखोरी प्रकरणावरुन वादाच्या भोवऱ्यात, झिरवाळांचं स्पष्टीकरण काय?
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल