कराडच्या तालुक्यातील वडगाव हवेलीत मतदानादरम्यान तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे.वादावादी झाल्याने भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आले. पोलिसांनी मध्यस्थी घेत हा वाद मिटवला.