TRENDING:

Video: जुन्नरमध्ये जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात फ्रिस्टाईल हाणामारी

Author :
Last Updated: Feb 15, 2026, 19:39 IST

जुन्नरच्या कबाडवाडीत जमिनीच्या वादातून भावा-बहिणीच्या कुटुंबात तुफान हाणामारी झाली आहे. हा वाद इतका टोकाला गेला की जुन्नर पोलीसांना मध्यस्थी घ्यावी लागली. तेव्हा हा वाद शांत झाला.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: जुन्नरमध्ये जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात फ्रिस्टाईल हाणामारी
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल