
धुळ्यातील साक्रीत परिसरातीस भागात शोअब शेख या अल्पवयीन युवकाच्या हत्याप्रकरणी कोर्टात आरोपीच्या नातेवाईकांना बोलवण्यात आले. तेव्हा हत्या प्रकरणी आरोपीला कोर्टात आणल्यानंतर मोठा राडा झाला. आरोपीच्या मामाला आणि आरोपीला जमावाने चांगलाच चोप दिला.मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडीयावर तुफान व्हायरल झाला.