TRENDING:

अडीच कोटींची डील, घातपाताचा कट, वेळ अन् ठिकाणही सांगितलं, जरांगेंनी बॉम्ब फोडला

मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर अडीच कोटींची सुपारी देऊन हत्या कटाचा आरोप केला असून बीडमधील कांचन हा मुंडेंचा माणूस असल्याचेही सांगितले.

Last Updated: November 07, 2025, 12:55 IST
Advertisement

नजर महाल अन् हुतात्मा स्मारक, साताऱ्यातील ऐतिहासिक चार भिंतींबद्दल माहितीये का? Video

सातारा: एकेकाळी मराठ्यांच्या राजधानीचं शहर असलेल्या साताऱ्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. काही काळ अजिंक्यतारा किल्ला हे राजधानीचं ठिकाण होतं. हा किल्ला सात टेकड्यांनी वेढलेला आहे. यातीलच एक टेकडी सातारा शहराचं मध्यवर्ती ठिकाण असून चार भिंती परिसर म्हणून त्याला ओळखलं जातं. सध्या येथे चार भिंती हुतात्मा स्मारक आहे. या ठिकाणचाही मोठा इतिहास आहे. याबाबत इतिहास अभ्यासक घनश्याम ढाणे यांनी माहिती दिलीय.

Last Updated: November 07, 2025, 15:04 IST

विदर्भ स्पेशल कळण्याच्या गोळ्याची भाजी बनवा घरीच; पाहा एकदम सोपी पद्धत Video

वर्धा : विदर्भातील खाद्यसंस्कृतीत अनेक पदार्थ प्रसिद्ध आहेत. त्यातील एक म्हणजे कळण्याचे गोळे. कळण्याच्या गोळ्याची भाजी विदर्भात आवडीने खाल्ली जाते. तुरीच्या नवीन डाळीपासून कळणा तयार होतो. या कळण्यापासून कळण्याच्या गोळ्याची भाजी कशी बनवायची? याचीच रेसिपी वर्धा येथील गृहिणी अंकिता काकडे यांनी सांगितली आहे.

Last Updated: November 07, 2025, 14:32 IST
Advertisement

माती परीक्षण आहे काळाची गरज, शास्त्रशुद्ध प्रक्रिया माहितीये का? Video

पुणे

पुणे : शेती आणि पीक उत्पादनामध्ये माती हा घटक अतिशय महत्वाचा असतो. कमी खर्चामध्ये पिकाचं उत्पादन वाढवायचं असेल तर त्यासाठी माती व पाणी परीक्षण अत्यंत महत्वाचं असतं. याच अनुषंगाने पुण्यातील कृषी महाविद्यालयातील मृदा विज्ञान विभागामध्ये प्रयोग शाळा आहे. या अंतर्गत विद्यार्थी परीक्षणाचं काम करतात. हे माती परीक्षणाचं काम कसं चालतं? याबाबत मृदा विभागाचे प्रमुख डॉ. ध. ह. फाळके यांच्याकडून जाणून घेऊ.

Last Updated: November 07, 2025, 14:05 IST

दूर्लक्ष करू नका! नैराश्य आणि मॅनियाचा मानसिक आरोग्याला धोका, अशी घ्या काळजी, Video

पुणे

पुणे: माणसाच्या मानसिक आरोग्याच्या अनेक अवस्था आहेत. आपल्या आजूबाजूला अनेकजण वेगवेगळ्या मानसिक गुंत्यातून चाललेले आहेत. मानसिक आरोग्य विषयीच्या नैराश्य आणि मॅनिया या धोकादायक अवस्था मानल्या जातात. याबाबत अनेकांना माहिती नसते. याबद्दलच पुणे येथील मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशक नेत्रा खरे यांच्याकडून जाणून घेऊ.

Last Updated: November 07, 2025, 13:32 IST
Advertisement

मोबाईलचा अतिवापर, स्क्रीन टाईममध्ये वाढ, आरोग्याला बसेल मोठा फटका, Expert काय म्हणाले?

पुणे

पुणे : आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्यामुळे प्रत्येकजण सोशल मीडियावर सक्रिय आहे. लोकं जास्तीत जास्त वेळ हा स्क्रीन बघण्यामध्ये घालवत असतात. मोबाईल जास्त बघितल्याने डोळे खराब होतात हे माहिती आहेच. पण हाच मोबाईल जास्त प्रमाणात बघितल्यास रोजच्या जगण्यावरही परिणाम होतो.

Last Updated: November 07, 2025, 13:00 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
अडीच कोटींची डील, घातपाताचा कट, वेळ अन् ठिकाणही सांगितलं, मनोज जरांगेंनी एकामागे एक बॉम्ब फोडले, पाहा संपूर्ण VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल