
भुवनेश्वर येथील ओडिशा मध्ये खाण विभागातील एका अधिकाऱ्याला 30 लाखाची लाच घेताना पकडलं. तसेच त्याच्या घरी कोटीचं घबाड सापडले. त्याच्या कार्यालयाच्या ड्रॉव्हरमधून 2 लाख 20 हजार रुपयांची रोख रक्कम पकडली आहे. तेथील दोन मजली घर आणि 130 ग्रॅम सोनंही सापडले आहे.