TRENDING:

Video: पुण्याच धावत्या बसने पेट घेतला, PMPML ची बस जळून खाक

Author :
Last Updated: Feb 13, 2026, 15:03 IST

पुण्याच्या चाकणमध्ये कामगारांसाठी सुरु करण्यात आलेल्या PMPMLच्या धावत्या बसने पेट घेतला आहे.बसमध्ये ५० प्रवासी होते.प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याची माहिती समोर आली.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: पुण्याच धावत्या बसने पेट घेतला, PMPML ची बस जळून खाक
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल