साताऱ्यातील तळदेवगटातून शिवसेनेचा विजय. एकनाथ शिंदेंच्या मायभूमीमध्ये त्यांचे तीन शिलेदार विजयी झाले आहेत. त्यांमुळे त्यांनी बॉस असा पोस्टर नाचवून मोठा जल्लोष केला आहे.