राज्याच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं. दादांचा उमदा निर्णय घेण्याचा जो स्वभाव होता तो यावा, अजित दादांचं स्वप्न पुर्ण व्हावं असं मत आता अभिनेते सयाजी शिंदे यांनी मांडले आहे.