मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षपदी किशोरी पेडणेकर यांची निवड झाली. त्या पहिल्या विरोधी पक्षनेत्या मिळालेल्या आहेत. याअगोदर फक्त पुरुष विरोधी पक्षपदी बसायचे. पण आता योगायोगाने मुंबई महापालिकेला पहिल्या महिला विरोधी पक्षपद मिळाले आहे.