TRENDING:

Video: होळीला ग्रहण, मग कधी आणि कशी साजरी करायची होळी? कल्याणच्या गुरुजींनी सांगितली योग्य वेळ

Last Updated: Feb 26, 2026, 14:14 IST

ठाणे : दरवर्षी होळी ही ठराविक तारखेनुसार साजरी केली जाते. परंतु या वर्षी होळीच्या दिवशीच चंद्रग्रहण आल्याने नेमकी कोणत्या दिवशी साजरी करायची हा प्रश्न अनेकांना पडला आहे. परंतु हे ग्रहण भारतातून दिसणार असल्याने ते पाळणे गरजेचे आहे. परंतु होळी यावर्षी 2 मार्चला न करता 3 मार्च म्हणजे धुलीवंदनच्या दिवशी साजरी केली जाणार असल्याने संध्याकाळी 6:22 ते रात्री 8:50 च्या दरम्यान होलिका दहनाचा शुभ मुहूर्त आहे. या वर्षी होळीवर चंद्रग्रहणाचा सावलीचा परिणाम असल्याने योग्य मुहूर्तावरच पूजा आणि दहन करणे महत्त्वाचे मानले जाते. याबद्दलच ठाण्यातील टिटवाळा मंदिर गुरूजी गणेश अरविंद बिवळकर यांनी माहिती दिली आहे

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
Video: होळीला ग्रहण, मग कधी आणि कशी साजरी करायची होळी? कल्याणच्या गुरुजींनी सांगितली योग्य वेळ
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल