परभणीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहेत , नदी, नाल्यांतून पानी बाहेर पडलं आहे. अश्यातच येथील जिल्हा परिषद शाळेला पाण्याने वेढा घातला आहे