गेल्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला सेमी फायनलमध्ये न्यूझीलंड टीमकडूनच पराभव स्वीकारावा लागला होता. यंदाही सेमी फायनलमध्ये भारतासमोर न्यूझीलंड संघाचच आव्हान आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या त्या मॅचमध्ये रोहित शर्माची टीम इंडिया 4 वर्षांपूर्वीच्या त्या पराभवाचा बदला घेणार का?