TRENDING:

Video: मुंबई-गोवा हायवेवर वाहनांच्या 10 किमी रांगा: प्रवाशांचा संताप!

Last Updated: Feb 07, 2026, 14:48 IST

मोहन जाधव प्रतिनिधी, रायगड: रायगडच्या मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. माणगाव इथं 10 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहन चालक आणि प्रवासी अडकले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या अवजड वाहतूक बंदी आदेशाचा फज्जा उडाल्याचं दिसत आहे. बंदी असूनही अवजड वाहने मोठ्या संख्येने रस्त्यावर आली, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली. मतदारांना मतदान करण्यात अडथळा होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी दिले होते अवजड वाहतूक बंदीचे आदेश दिले होते.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/व्हिडीओ/
Video: मुंबई-गोवा हायवेवर वाहनांच्या 10 किमी रांगा: प्रवाशांचा संताप!
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल