TRENDING:

अरे हनीमूनसाठी काहीतरी ठेवा! Pre wedding मध्येच कपल आऊट ऑफ कंट्रोल; Video Viral

Last Updated:

एक प्री-वेडिंग व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात कपलनं असं काही केलं की कदाचित काही लोक तर आपले डोळेच झाकून घेतील.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : आजकाल प्री-वेडिंग फोटोशूटची खूप क्रेझ आहे. वधू-वरांच्या प्री-वेडिंग फोटोशूटचे किती तरी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक प्री-वेडिंग व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात कपलनं असं काही केलं की कदाचित काही लोक तर आपले डोळेच झाकून घेतील.
फोटो : व्हिडीओ ग्रॅब
फोटो : व्हिडीओ ग्रॅब
advertisement

वधू-वराने अगदी ट्रेडिशनल लूकमध्ये प्री-वेडिंग केलं आहे. नवरी साडी नेसली आहे, तर नवरदेवाने कुर्ती घातला आहे. सुरुवातीला दोघंही समोरासमोर उभे आहेत. त्यानंतर ते असं काही करतात की तुम्ही विचारही केला नसेल. कदाचित ते पाहून तुम्हाला लाज वाटेल, तुम्ही डोळे झाकून घ्याल किंवा व्हिडीओवरून पुढे जाल.

हनीमूनची पहिली रात्र! कपलने शेअर केला आपला प्रायव्हेट Video; रिल्समध्ये सगळं दाखवलं

advertisement

असं या कपलने काय केलं हे पाहण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. हे कपल एकमेकांना किस करू लागतं आणि नंतर बराच वेळ त्यांचं किसिंग सुरूच राहतं. फोटोग्राफर समोरच त्यांचा रोमान्स सुरू आहे. ते एकमेकांमध्ये इतके गुंतले की आपल्या आजूबाजूला लोक आहेत, याचंही भान त्यांना राहिलं नाही.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

हा व्हिडीओ @dwivedi_ji12 एक्स अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आणि तो तुफान व्हायरल झाला. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. हनीमूनपर्यंत थांबा, हनीमूनसाठी काहीतरी ठेवा. असा प्रतिक्रिया नेटिझन्सनी दिल्या आहेत. तर एकाने म्हटलं आहे की या गोड चुंबनाचा परिणाम संपूर्ण हनीमूनमध्ये जाणवेल.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
अरे हनीमूनसाठी काहीतरी ठेवा! Pre wedding मध्येच कपल आऊट ऑफ कंट्रोल; Video Viral
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल