राज्यातील महापालिकेच्या विजयी नगरसेवकांची संपूर्ण यादी, निवडणुकीआधीच उधळला गुलाल

Last Updated:

राज्यात अनेक महापालिकेत निवडणुकीआधी बिनविरोधी विजयी झालेल्या उमेदवारांची यादीवर एकदा नजर टाकूया.. 

POLITICAL - 2
POLITICAL - 2
मुंबई : कल्याण डोंबिवली, धुळे, पिंपरी पनवेलनंतर आता भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत भाजप, शिंदे शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. उमेदवारांसमोर असलेल्या सर्व उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्यामुळे अनेक ठिकाणी बिनविरोध विजय झाला आहे. बिनविरोध निवडीमुळे पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे आगामी निवडणुरांमध्ये वॉर्डांमध्येही पक्षाची ताकद वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्यात निवडणुकीआधी  विजयी झालेल्या उमेदवारांची यादीवर एकदा नजर टाकूया..
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या अर्ज छाननीनंतर आता अर्ग मागे घेत राजकीय पक्षांकडून एकमेकांना धक्का दिला जात आहे. भाजपने कल्याण डोंबवलीतून तर भाजप- शिवसेना युतीचे तब्बल 9 नगरसेवक विजयी झाले आहेत. त्यामुळे, 122 संख्याबळ असलेल्या केडीएमसीमध्ये 9 उमेदवार बिनविरोध करत महायुतीने मोठी आघाडी घेतली असून भाजप समर्थकांचा जल्लोष पाहायला मिळत आहे.

Candidate Wining List :

advertisement
जिल्हावॉर्ड/ प्रभाग क्र.उमेदवाराचे नावपक्ष
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 24रमेश म्हात्रेशिवसेना (शिंदे)
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 24विश्वनाथ राणेशिवसेना (शिंदे)
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 24वृषाली जोशीशिवसेना (शिंदे)
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 24 (ब)ज्योती पाटीलभाजप
कल्याण डोंबिवलीपॅनल 27 (अ)मंदा पाटीलभाजप
कल्याण डोंबिवलीपॅनल 28 (अ)हर्षल मोरेशिवसेना (शिंदे)
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 18रेखा चौधरीभाजप
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र.26-कआसावरी नवरेभाजप
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्रमांक 26 बरंजना पेणकरभाजप
भिवंडीवॉर्ड क्र. 17 (ब)सुमीत पाटीलभाजप
पनवेलप्रभाग क्रमांक 18 (ब)नितीन पाटीलभाजप
जळगावप्रभाग क्रमांक 9 अमनोज चौधरीशिवसेना (शिंदे)
जळगावप्रभाग क्रमांक ९ बप्रतिभा देशमुखशिवसेना (शिंदे)
जळगावगौरव सोनवणेशिवसेना (शिंदे)
अहिल्यानगरप्रभाग क्रमांक ११कुमारसिंह वाकळे
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
अहिल्यानगरप्रभाग क्रमांक १४प्रकाश भागानगरे
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
धुळेप्रभाग क्रमांक 17 बसुरेखा उगलेभाजप
धुळेप्रभाग क्रमांक 1 अउज्जवला भोसलेभाजप
धुळेप्रभाग क्र. 6 बज्योत्स्ना पाटीलभाजप
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राज्यातील महापालिकेच्या विजयी नगरसेवकांची संपूर्ण यादी, निवडणुकीआधीच उधळला गुलाल
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement