advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी इस्रायल दौऱ्यापूर्वी भारत-इस्रायलमधील मजबूत संबध केले अधोरेखित

Last Updated:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-इस्रायल संबंधातील विश्वास, नवोन्मेष, शांतता आणि प्रगतीसाठीची सामायिक वचनबद्धता अधोरेखित केली आणि नेतन्याहूच्या संदेशाला प्रतिसाद दिला.

News18
News18
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि इस्रायलमधील घनिष्ठ आणि चिरस्थायी मैत्री अधोरेखित करताना सांगितले की, दोन्ही देश द्विपक्षीय संबंध परिभाषित करणारा विश्वास, नवोन्मेष आणि शांतता आणि प्रगतीसाठी सामायिकरित्या वचनबद्ध असल्याचा उल्लेख केला.
पंतप्रधानांनी सौहार्द पूर्ण भावनांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तसेच भारत-इस्रायल संबंधांच्या बळकटीबरोबरच आणि विविध पैलूंबाबत पूर्णपणे सहमती दर्शविली.
पंतप्रधानांनी नमूद केले की, विश्वास, नवोन्मेष आणि शांतता व प्रगतीबाबतच्या सामायिक बांधिलकीवर आधारित इस्रायलसोबतची दीर्घकालीन मैत्री भारत अत्यंत महत्त्वाची मानतो. आगामी इस्रायल भेटीदरम्यान अर्थपूर्ण चर्चेची आपण उत्सुकतेने वाट पाहत असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
advertisement
‘एक्स’वरील इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
“धन्यवाद, माझे मित्र, पंतप्रधान नेतन्याहू. भारत आणि इस्रायलमधील बंध तसेच आपल्या द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. विश्वास, नवोन्मेष, शांतता आणि प्रगतीसाठी सामायिक वचनबद्धतेवर आधारलेल्या इस्रायलसोबतच्या चिरस्थायी मैत्रीला भारत खूप महत्त्व देतो. माझ्या आगामी इस्रायल भेटीदरम्यान आपल्या चर्चेची वाट पाहत आहे.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी इस्रायल दौऱ्यापूर्वी भारत-इस्रायलमधील मजबूत संबध केले अधोरेखित
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement