advertisement

Aajache Rashibhavishya: मेष ते मीन राशींना हवं ते मिळणार, फक्त महाशिवरात्रीला या चुका नकोच, आजचं राशीभविष्य

Last Updated:
Aajache Rashibhavishya : आजचा रविवार हा काही राशींसाठी भाग्य उजळवणारा ठरेल, तर काहींना आज फारसे यश मिळणार नाही. मग आज तुमच्या भविष्यात काय लिहिले आहे याबद्दल ज्योतिषी अमोघ पाडळीकर यांनी माहिती दिली आहे.
1/13
मेष राशी - आयुष्यातील उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा. तुमचा कुणी जुना मित्र आज व्यवसायात नफा मिळवण्यासाठी तुम्हाला सल्ला देऊ शकतो. जर तुम्ही हा सल्ला अमलात आणला, तर तुम्हाला धन लाभ नक्कीच होईल. तुमच्या जोडीदाराच्या बडबडीचा आज तुम्हाला त्रास होईल, पण तो किंवा ती तुमच्यासाठी काहीतरी खास करेल. आज तुमचा शुभ अंक 5 असणार आहे.

2/13
वृषभ राशी - आजच्या दिवशी तुम्ही आराम करू शकाल. आज तुम्हाला आपल्या संतानमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे. यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. आजचा दिवस तणावाने मुक्त राहण्याचा प्रयत्न करा आणि आराम करण्याचा प्रयत्न करा. आज तुमचा शुभ अंक 9 असणार आहे.

3/13
मिथुन राशी - तुमच्या उद्धट वागण्यामुळे तुम्ही बायकोचा मूड घालवाल. गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते, कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. आज व्यवसायात मोठा फायदा होणार आहे. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.

4/13
कर्क राशी - गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, पण त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा. आज तुमच्या हस्ते काहीतरी चांगले काम होऊ शकते. या राशीतील काही विद्यार्थी आज आपल्या अभ्यासात प्रगतीपथावर पोहोचतील. कामाच्या ठिकाणी सगळं आलबेल आहे. तुमचा मूड दिवसभर चांगला राहील. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार आहे.

5/13
सिंह राशी - आरोग्यविषयक प्रश्नांमुळे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागेल. कुटुंबातील सदस्य अथवा जीवनसाथी तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुम्हाला काहीतरी छान ट्रीट देणार आहे. आजचा दिवस हा तुम्हाला मध्यम जाणार आहे. सकाळी आनंद आणि सायंकाळी थोडे कष्ट घ्यावे लागतील. आज तुमचा शुभ अंक 5 असणार आहे.

6/13
कन्या राशी - चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. घरातील लहान-लहान गोष्टींवर आज तुमचे खूप धन खर्च होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावात येऊ शकता. कुटुंबातील लोकांमध्ये पैशांवरून आज वाद होऊ शकतात. पैशांच्या बाबतीत तुम्हाला कुटुंबातील सर्व लोकांसोबत स्पष्ट होण्याचा सल्ला दिला जातो. आज तुमचा दिवस हा खर्चिक असणार आहे. आज तुमचा शुभ अंक 4 असणार आहे.

7/13
तुळ राशी - नशिबावर हवाला ठेवून बसू नका, त्याऐवजी आपले आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा. आज घरी परिवारातील पाहुणे मंडळी येतील. प्रेमाचा आनंद घेता येईल. संयुक्त प्रकल्प आणि भागीदारी संदर्भातील नवीन करार करण्यापासून लांब राहा. आज तुम्ही सर्व कामांना सोडून त्या कामाला पसंत कराल ज्याला तुम्ही बालपणात करणे पसंत करत होते. आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.

8/13
वृश्चिक राशी - आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल, राहिलेली देणी परत मिळवाल किंवा नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या लोकांशी बोलताना तुम्हाला तुमचे मुद्दे मांडण्यात खूप अडचणी येतील. आज तुम्हाला प्रवासाचा योग आहे आणि त्यासाठी कंटाळा तुम्ही करू शकता. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.

9/13
धनु राशी - मनावर झालेल्या आघातामुळे तुम्हाला प्रचंड धैर्य आणि शक्ती पणाला लावावी लागेल. तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे तुम्ही यावर सहजपणे मात कराल. आज अनेक लोक तुमच्या सल्ल्याने कामे करतील. तुम्ही हाती घेतलेले काम आज सहज रित्या पूर्ण होईल. आज तुमचा शुभ अंक 5 असणार आहे.

10/13
मकर राशी - आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. धनाची देवाण-घेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याच्या वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल. कौटुंबिक बंधन, कर्तव्य विसरू नका. परगावी प्रवास फारसा आरामदायी नसेल, पण त्यामुळे नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होईल. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.

11/13
कुंभ राशी - धनाची आवश्यकता कधीही पडू शकते, म्हणून आज जितके शक्य असेल तितके आपल्या पैशाची बचत करण्याचा विचार करा. प्रेमाचा आनंद घेता येईल. आज तुम्ही विना कुठल्या कारणास्तव काही लोकांसोबत वादात अडकू शकता. कोणतेही काम हातात घेण्यापूर्वी त्याबद्दल सर्व माहिती घ्या. असे केल्यास तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. आज तुमचा शुभ अंक 6 आहे.

12/13
मीन राशी - शारीरिक ताण घेऊन काम करणे टाळा. आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली, तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण करेल. कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. अविवाहित मंडळींना आज आनंदाची बातमी भेटू शकते. आज तुमचा शुभ अंक 4 असणार आहे.

13/13
टीप - आजचे दैनिक राशिभविष्यात आपण सटीक खगोलीय घटनांच्या आधारावर फलादेश करत आहे. आपल्या राशीबद्दल तसेच तुम्हाला वैयक्तिक जीवनाबद्दल अचूक जाणकारी हवी असल्यास जवळील ज्योतिषाचा सल्ला घेणे.

मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement