advertisement

तब्बल 37 वर्षांनंतर घडतंय काही तरी मोठं! कुंभ राशीत बनतोय दुर्मिळ योग, 'या' राशींच्या आयुष्यात येणार नवी संकटं

Last Updated:
2026 सालातील पहिले सूर्यग्रहण मंगळवार, 17 फेब्रुवारी 2026 रोजी कुंभ राशीत आणि धनिष्ठा नक्षत्रात लागणार आहे. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून ही घटना अत्यंत दुर्मिळ मानली जात आहे, कारण तब्बल 37 वर्षांनंतर शनीच्या कुंभ राशीत अशा प्रकारचे सूर्यग्रहण होत आहे.
1/7
2026 सालातील पहिले सूर्यग्रहण मंगळवार, 17 फेब्रुवारी 2026 रोजी कुंभ राशीत आणि धनिष्ठा नक्षत्रात लागणार आहे. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून ही घटना अत्यंत दुर्मिळ मानली जात आहे, कारण तब्बल 37 वर्षांनंतर शनीच्या कुंभ राशीत अशा प्रकारचे सूर्यग्रहण होत आहे. या काळात सूर्य आणि राहूची युति होत असून, सोबतच बुध, शुक्र आणि चंद्र देखील याच राशीत असल्याने 'पंचग्रही युति' आणि 'महाग्रहण योग' निर्माण होत आहे.

2/7
मेष: मेष राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण संमिश्र फळ देणारे ठरेल. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगतीचे योग असले तरी, राहूच्या प्रभावामुळे कामात अडथळे येऊ शकतात. आर्थिक बाबतीत कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. गुंतवणुकीचे निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, अन्यथा नुकसान होऊ शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

3/7
मिथुन: मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ भाग्याबाबत चढ-उतार घेऊन येईल. तुमच्या नवव्या भावात हे ग्रहण होत असल्याने प्रवास करताना काळजी घ्यावी. वडिलांशी किंवा गुरुतुल्य व्यक्तींशी मतभेद होण्याची शक्यता आहे. या काळात कोणतेही मोठे धार्मिक किंवा नवीन कार्य सुरू करणे टाळावे.

4/7
सिंह: सिंह राशीचा स्वामी स्वतः सूर्य आहे आणि तो राहूच्या विळख्यात असल्याने तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो. तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध बिघडण्याची शक्यता आहे. व्यवसायात भागीदारीत काम करणाऱ्यांनी पारदर्शकता ठेवावी. करिअरमध्ये मोठे बदल करणे सध्या टाळावे.

5/7
कन्या: कन्या राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण काही प्रमाणात प्रगतीकारक असले तरी, गुप्त शत्रूंपासून सावध राहावे लागेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल, परंतु सहकाऱ्यांकडून तुमची दिशाभूल केली जाऊ शकते. आरोग्याच्या तक्रारी, विशेषतः पोटाचे विकार उद्भवू शकतात, त्यामुळे खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.

6/7
कुंभ: हे सूर्यग्रहण तुमच्याच राशीत होत असल्याने सर्वात जास्त प्रभाव तुमच्यावरच असेल. तुमच्या आत्मविश्वासात घट होऊ शकते आणि निर्णय घेताना गोंधळ उडेल. शारीरिक इजा किंवा अपघाताची शक्यता असल्याने वाहन चालवताना अत्यंत सावध राहा. अनावश्यक खर्च वाढल्याने बजेट कोलमडू शकते. जोडीदाराशी वाद घालणे टाळा.

7/7
मीन: मीन राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण 12 व्या भावात होत आहे, जो खर्चाचा आणि हॉस्पिटलचा भाव मानला जातो. अचानक उद्भवलेल्या खर्चामुळे तुमची आर्थिक स्थिती डळमळीत होऊ शकते. परदेशाशी संबंधित कामात विलंब होऊ शकतो. झोप न येणे किंवा डोळ्यांचे विकार जाणवू शकतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement