advertisement

मंगळ-राहूची युती! सिंह-कुंभ-मीन राशीच्या लोकांना राहावं लागणार सावध, 'या' 3 चुका आणणार मोठं संकटं

Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार 23 फेब्रुवारी 2026 रोजी ग्रहांचा सेनापती मंगळ शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत मायावी ग्रह राहू आधीच विराजमान आहे.
1/7
ज्योतिषशास्त्रानुसार 23 फेब्रुवारी 2026 रोजी ग्रहांचा सेनापती मंगळ शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत मायावी ग्रह राहू आधीच विराजमान आहे. मंगळ आणि राहू यांच्या या युतीमुळे कुंभ राशीत 'अंगारक योग' निर्माण होत आहे, जो ज्योतिषशास्त्रात अत्यंत उग्र आणि स्फोटक मानला जातो. हा काळ विशेषतः सिंह, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक असू शकतो.

2/7
सिंह: मंगळ-राहूची ही युती तुमच्या सातव्या भावात होत आहे. तुमच्या जोडीदाराशी किंवा बिझनेस पार्टनरशी विनाकारण वाद होऊ शकतात. अहंकार बाजूला ठेवून संवाद साधणे हिताचे ठरेल.

3/7
रागाच्या भरात टोकाचा निर्णय घेणे: मंगळ आणि राहू दोघेही आक्रमक ग्रह आहेत. या युतीमुळे तुमचा संयम सुटू शकतो. कामाच्या ठिकाणी किंवा नात्यात रागाच्या भरात घेतलेला कोणताही निर्णय तुमच्यासाठी भविष्यात मोठे नुकसानकारक ठरू शकतो.

4/7
कुंभ: तुमच्याच राशीत हा 'अंगारक योग' बनत असल्याने तुम्हाला मानसिक अस्वस्थता आणि चिडचिड जाणवेल. डोकेदुखी किंवा रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. कोणतीही नवीन जबाबदारी स्वीकारताना विचार करा.

5/7
जोखमीची गुंतवणूक किंवा व्यवहार: अंगारक योगाच्या प्रभावामुळे 'शॉर्टकट'ने पैसे कमवण्याची इच्छा प्रबळ होते. या काळात शेअर बाजार, सट्टा किंवा कोणत्याही अनिश्चित व्यवहारात मोठी गुंतवणूक करण्याची चूक करू नका, अन्यथा मोठी धनहानी होऊ शकते.

6/7
मीन: तुमच्या राशीतून 12 व्या भावात ही युती होत आहे. अनावश्यक खर्च वाढतील आणि गुप्त शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. कोर्ट-कचेरीच्या कामात सावध राहा आणि अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका.

7/7
वाहन चालवताना घाई करणे: या युतीचा प्रभाव शारीरिक दुखापतींशी संबंधित असतो. घाईघाईत गाडी चालवणे किंवा रहदारीचे नियम पाळण्यात निष्काळजीपणा करणे अपघाताला निमंत्रण देऊ शकते. प्रवासात सावधगिरी बाळगा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री

  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement